Local cover image
Local cover image
Amazon cover image
Image from Amazon.com

Omiyage

By: SaniaPublication details: Pune Rajhans Prakashan 2017 Edition: 3Description: 177ISBN: 81-7434-288-5Subject(s): MarathiDDC classification: M823.1 SAN/Omi Summary: "तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला. आपण घर बंद करून जायला निघतो, सारी आवराआवर झालेली असते, काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची म्हणून चक्कर मारतो घरात. आवश्यक असं काही अगदी चुकून नाही ना राहिलेलं? नजरचुकीनं?’’ आपण समजतो तसा आयुष्य म्हणजे नुसता काळाचा प्रवास नसतो. त्यात आपणही चालायचं असतं. गावा-देशांची, जाति-धर्मांची वेस ओलांडून माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणार्‍या सानियाच्या दीर्घकथा.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Cover image Item type Home library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Books Parvatibai Chowgule College of Arts and Science, Margao
Marathi
M823.1 SAN/Omi (Browse shelf(Opens below)) Available PCC-49239
Browsing Parvatibai Chowgule College of Arts and Science, Margao shelves, Shelving location: Marathi Close shelf browser (Hides shelf browser)
No cover image available
No cover image available
M823.1 MAT/Bar Bara Pastis M823.1 MHA/Alc Alcanyacho Dongar M 823.1 PET/And Andhalyachya Gayee M823.1 SAN/Omi Omiyage M823.1 SAP/Sam Sanbhram M823.1 SAP/Tya Jyacha Tyacha Parigh M823.1 TEN/Jav Jave Tichya Vansha

"तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला. आपण घर बंद करून जायला निघतो, सारी आवराआवर झालेली असते, काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची म्हणून चक्कर मारतो घरात. आवश्यक असं काही अगदी चुकून नाही ना राहिलेलं? नजरचुकीनं?’’
आपण समजतो तसा आयुष्य म्हणजे नुसता काळाचा प्रवास नसतो. त्यात आपणही चालायचं असतं.

गावा-देशांची, जाति-धर्मांची वेस ओलांडून माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणार्‍या सानियाच्या दीर्घकथा.

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image

Powered by Koha