Omiyage
Publication details: Pune Rajhans Prakashan 2017 Edition: 3Description: 177ISBN: 81-7434-288-5Subject(s): MarathiDDC classification: M823.1 SAN/Omi Summary: "तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला. आपण घर बंद करून जायला निघतो, सारी आवराआवर झालेली असते, काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची म्हणून चक्कर मारतो घरात. आवश्यक असं काही अगदी चुकून नाही ना राहिलेलं? नजरचुकीनं?’’ आपण समजतो तसा आयुष्य म्हणजे नुसता काळाचा प्रवास नसतो. त्यात आपणही चालायचं असतं. गावा-देशांची, जाति-धर्मांची वेस ओलांडून माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणार्या सानियाच्या दीर्घकथा.Cover image | Item type | Home library | Call number | Materials specified | Status | Date due | Barcode |
---|---|---|---|---|---|---|---|
|
![]() |
Parvatibai Chowgule College of Arts and Science, Margao Marathi | M823.1 SAN/Omi (Browse shelf(Opens below)) | Available | PCC-49239 |
"तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला. आपण घर बंद करून जायला निघतो, सारी आवराआवर झालेली असते, काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची म्हणून चक्कर मारतो घरात. आवश्यक असं काही अगदी चुकून नाही ना राहिलेलं? नजरचुकीनं?’’
आपण समजतो तसा आयुष्य म्हणजे नुसता काळाचा प्रवास नसतो. त्यात आपणही चालायचं असतं.
गावा-देशांची, जाति-धर्मांची वेस ओलांडून माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणार्या सानियाच्या दीर्घकथा.
There are no comments on this title.