Gaatoda

By: Deshpande P.LPublication details: Mumbai Parchure Prakashan Mandir 2012 Edition: 1Description: 221 22cmsISBN: 978-918086-045-4Subject(s): सदरलेखन संग्रह, Collection of stories R21-22DDC classification: 891.462 Summary: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या प्रासंगिक लेखांचा हा संग्रह. यातील काही लेख हे अगदी दुर्मिळ या गटातीलच आहेत. काही स्मरणिकांसाठी लिहिलेले हे लेख या पुस्तकामुळे वाचायला मिळणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे पोलिस आयुक्त वसंतराव सराफ यांना पाठवलेले पत्र हे दोन लेख वाचनीय तर आहेच, पण "पुलं'ची मार्मिक भाषाशैली व अचूक निरीक्षण याचा प्रत्यय यात येतो. संगीत, साहित्य, काव्य यासंबंधीचे चिंतनात्मक लेखन तसेच आजच्या नाटकासंबंधीचे त्यांचे मत अशा विविध लेखांचा यात समावेश आहे. आपले आजोळचे गाव कारवार व तेथील मंडळींबद्दल लिहिलेला लेख व्यक्ती आणि वल्लीची आठवण करून देतो. भाऊ मराठे यांनी या लेखांचे संकलन केले आहे. यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत व शोधमोहीम यातील लेखांचे वैविध्य पाहिल्यावर लक्षात येते.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Home library Collection Call number Materials specified Copy number Status Date due Barcode
Books Books S. Vs Sridora Caculo College of Commerce & Management Studies, khorlim, Mapusa
HPS-Marathi Stories
Marathi Short Stories 891.462 des/gan (Browse shelf(Opens below)) 1 Available SVS-18114
Browsing S. Vs Sridora Caculo College of Commerce & Management Studies, khorlim, Mapusa shelves, Shelving location: HPS-Marathi Stories, Collection: Marathi Short Stories Close shelf browser (Hides shelf browser)
No cover image available
891.462 des/gan Gaatoda 891.463 mur/bak Bakula

ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या प्रासंगिक लेखांचा हा संग्रह. यातील काही लेख हे अगदी दुर्मिळ या गटातीलच आहेत. काही स्मरणिकांसाठी लिहिलेले हे लेख या पुस्तकामुळे वाचायला मिळणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे पोलिस आयुक्त वसंतराव सराफ यांना पाठवलेले पत्र हे दोन लेख वाचनीय तर आहेच, पण "पुलं'ची मार्मिक भाषाशैली व अचूक निरीक्षण याचा प्रत्यय यात येतो. संगीत, साहित्य, काव्य यासंबंधीचे चिंतनात्मक लेखन तसेच आजच्या नाटकासंबंधीचे त्यांचे मत अशा विविध लेखांचा यात समावेश आहे. आपले आजोळचे गाव कारवार व तेथील मंडळींबद्दल लिहिलेला लेख व्यक्ती आणि वल्लीची आठवण करून देतो. भाऊ मराठे यांनी या लेखांचे संकलन केले आहे. यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत व शोधमोहीम यातील लेखांचे वैविध्य पाहिल्यावर लक्षात येते.

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.

Powered by Koha