Gaatoda (Record no. 1017754)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 02342nam a2200169 4500
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
ISBN 978-918086-045-4
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number 891.462
Item number des/gan
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name Deshpande P.L.
245 ## - TITLE STATEMENT
Title Gaatoda
250 ## - EDITION STATEMENT
Edition statement 1
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC.
Place of publication Mumbai
Name of publisher Parchure Prakashan Mandir
Year of publication 2012
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Number of Pages 221
Other physical details 22cms
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या प्रासंगिक लेखांचा हा संग्रह. यातील काही लेख हे अगदी दुर्मिळ या गटातीलच आहेत. काही स्मरणिकांसाठी लिहिलेले हे लेख या पुस्तकामुळे वाचायला मिळणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे पोलिस आयुक्त वसंतराव सराफ यांना पाठवलेले पत्र हे दोन लेख वाचनीय तर आहेच, पण "पुलं'ची मार्मिक भाषाशैली व अचूक निरीक्षण याचा प्रत्यय यात येतो. संगीत, साहित्य, काव्य यासंबंधीचे चिंतनात्मक लेखन तसेच आजच्या नाटकासंबंधीचे त्यांचे मत अशा विविध लेखांचा यात समावेश आहे. आपले आजोळचे गाव कारवार व तेथील मंडळींबद्दल लिहिलेला लेख व्यक्ती आणि वल्लीची आठवण करून देतो. भाऊ मराठे यांनी या लेखांचे संकलन केले आहे. यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत व शोधमोहीम यातील लेखांचे वैविध्य पाहिल्यावर लक्षात येते.
546 ## - LANGUAGE NOTE
Language note Marathi
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical Term सदरलेखन संग्रह,
-- Collection of stories
-- R21-22
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Koha item type Books
Holdings
Withdrawn status Lost status Damaged status Not for loan Collection code Home library Current library Shelving location Date acquired Source of acquisition Shelving control number Full call number Accession Number Copy number Price effective from Koha item type
        Marathi Short Stories S. Vs Sridora Caculo College of Commerce & Management Studies, khorlim, Mapusa S. Vs Sridora Caculo College of Commerce & Management Studies, khorlim, Mapusa HPS-Marathi Stories 05.03.2022 Purchase 4 shelf 891.462 des/gan SVS-18114 1 08.03.2023 Books

Powered by Koha