000 | 01939nam a22001697a 4500 | ||
---|---|---|---|
020 | _a978-81-7434-891-3 | ||
082 | _aM920 DAR.VAD | ||
100 |
_aDarshan,G. and _91607008 |
||
245 | _aArpanpatrikantoon G.A.Darshan | ||
250 | _a2 | ||
260 |
_aPune _bRajhans _c2016 |
||
300 | _a405 | ||
520 | _aजी . ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक ! अवघ्या सत्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार . जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गुढतेचे धुसर वलय बाळगणारे . ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे . ना सभांसमारभात मिरवणारे , ना कुणाला सामोरे जाणारे . कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत :प्रवाहाचा ? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासुष्टीतली पात्रे , परिसर ,कथानक आले तरी कोठून ? जी . एं .च्या वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिकांनी वी. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी . एं . च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथातील पात्रे. या प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक ! | ||
650 |
_aMarathi _91607009 |
||
700 |
_a Vader, V. _91607010 |
||
942 | _cBK | ||
999 |
_c1055091 _d1055091 |