Arpanpatrikantoon G.A.Darshan
Publication details: Pune Rajhans 2016 Edition: 2Description: 405ISBN: 978-81-7434-891-3Subject(s): MarathiDDC classification: M920 DAR.VAD Summary: जी . ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक ! अवघ्या सत्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार . जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गुढतेचे धुसर वलय बाळगणारे . ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे . ना सभांसमारभात मिरवणारे , ना कुणाला सामोरे जाणारे . कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत :प्रवाहाचा ? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासुष्टीतली पात्रे , परिसर ,कथानक आले तरी कोठून ? जी . एं .च्या वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिकांनी वी. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी . एं . च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथातील पात्रे. या प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक !Cover image | Item type | Home library | Call number | Materials specified | Status | Date due | Barcode |
---|---|---|---|---|---|---|---|
|
Books | Parvatibai Chowgule College of Arts and Science, Margao Marathi | M920 DAR.VAD (Browse shelf(Opens below)) | Available | PCC-49228 |
जी . ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक ! अवघ्या सत्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार . जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गुढतेचे धुसर वलय बाळगणारे . ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे . ना सभांसमारभात मिरवणारे , ना कुणाला सामोरे जाणारे . कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत :प्रवाहाचा ? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासुष्टीतली पात्रे , परिसर ,कथानक आले तरी कोठून ? जी . एं .च्या वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिकांनी वी. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी . एं . च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथातील पात्रे. या प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक !
There are no comments on this title.