book contain history and tradition, Geography of & travel in ancient world
पूर्वीच्या काळी वापरात असणाऱ्या विविध ९० वस्तू व जागा उदा. पाटा वरवंटा, मळणी, सूप, अडकित्ता, गायरान, चव्हाटा यांचा आढावा लेखिका पोर्णिमा केरकर यांनी या पुस्तकात घेतला आहे. प्रत्येक वस्तूची रंगीत छायाचित्रे व सविस्तर माहिती विस्मृतीच्या उंबरठ्यावर या पुस्तकात लेखिकेने दिलेली आहेत.