KUMARSWAMI VEDHICKA

GAVNAVARI - 1 ED. - MUMBAI Popular Prakashan 2018 - 176 PBK. - https://www.bing.com/search?pglt=43&q=GAVNAVARI+VEDHICKA+KUMARSWAMI&cvid=593830429ec144f4aef37a9b2cd9f53f&gs_lcrp=EgZjaHJvbWUyBggAEEUYOdIBCTMwMzExajBqMagCALACAA&FORM=ANNTA1&PC=U531 .

वेदिका कुमारस्वामीच्या कवितांची सुरुवात बंडखोरीने होते आणि वेगाने ती आत्मशोधाच्या टप्प्यावर येऊन पोहोचते.

ती फक्त लैंगिक हिंसाचाराबाबत बोलत नाही, तर लैंगिक गरजांविषयीही बोलते, यात तिचं वेगळेपण आहे. चौकटीमधल्या

स्त्रिया आणि चौकटीबाहेरच्या स्त्रिया यांच्या जगणं, समस्या, विचार यांतल्या प्रचंड तफावतीचे दर्शन या काव्यातून घडतं.

MARATHI

9788179919293

891.461 / KUM-GAV