TY - BOOK AU - Tendulkar,Vijay TI - Kovali Unhe SN - 978--81-7434-329-1 U1 - M801.9 TEN/Kov PY - 2018/// CY - Pune PB - Rajhans Prakashan KW - Marathi N2 - घराबाहेर पडलो, की आपल्या आजूबाजूला अनेक माणसे असतात. अनेक गोष्टी, वास्तू, वस्तू, चित्र, फलक, दुकाने, त्यातील विविध उत्पादने दिसतात. या सर्वांवर आपली नजर जाते. विजय तेंडूलकर हेही अनेक गोष्टी न्याहाळत असत. नंतर ते त्यांनी शब्दांतून कागदावर उतरविले. ते लेख 'कोवळी उन्हें'तून वाचायला मिळतात. फिरताना जे जे काही पाहिले, जे त्यांच्या मनात होते त्यावर त्यांनी यात लिहिले आहे. नेहमीच्या पाहण्यातील गोष्टींवरील हे लेख वेगळे आहे. प्रत्येक लेखास खास तेंडुलकरी टच आहे. आज अनेक वर्षानंतरही त्यात ताजेपणा असल्याने या कोवळी उन्हातून आनंद मिळतो ER -