Amazon cover image
Image from Amazon.com

Raobahadur Dattatray Balwant Parasnis Charitra V Kary

By: Parasnis Dr.SurendraSeries: http://friendslibrary.in/books/detailedinfo/55741/Raobahadur%20Dattatray%20Balwant%20Parasnis%20Charitra%20V%20Kary%20(%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%20%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF%20%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF)%20-%20Raobahadur%20Dattatray%20Balwant%20Parasnis%20Charitra%20V%20KPublication details: Pune Dilipraj Prakashan Pvt Ltd 27 November 2022 Edition: First,2022Description: 328 pbkISBN: 978-93-94646-28-5DDC classification: 920
Contents:
आपण इतिहास वाचतो कारण इतिहासापासून शिकण्यासारखे बरेच असते. त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते. इतिहासातील चुकांपासून आपल्याला काही शिकवण मिळते. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात माणसाच्या गरजा मुळात कमी होत्या. सोयी कमी होत्या. फक्त माणसाच्या स्वप्ने पाहण्याला जशी मर्यादा नसते तशी त्या काळातही माणसे मोठी स्वप्ने पाहत असत. नुसती पाहत नसत तर ती पूर्ण करण्यासाठी झटत असत. पारसनीस याला अपवाद नव्हते. अगणित वस्तू आणि हजारो कागदपत्रे, जुनी चित्रे, नाणी याचा संग्रह असलेले भारतातील पहिले बहिले ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय. त्यांची अफाट जिद्द, असीम इच्छाशक्ती, आत्मविश्वास याच्या बळावर ते हे पूर्ण करू शकले. शिक्षण अपुरे होते म्हणून ते हातपाय गाळून बसले नाहीत. त्यांची इच्छाशक्ती मजबूत होती. तिला त्यांनी प्रयत्नांची साथ दिली
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Home library Collection Call number Materials specified Copy number Status Date due Barcode
Books Books Sant Sohirobanath Ambiye Government College of Arts & Commerce, Pernemn
Marathi
marathi ithihas 920 PAR-THO (Browse shelf(Opens below)) 1 Available SSA-SSA2541
Browsing Sant Sohirobanath Ambiye Government College of Arts & Commerce, Pernemn shelves, Shelving location: Marathi, Collection: marathi ithihas Close shelf browser (Hides shelf browser)
No cover image available
No cover image available
891.463011 GHA-PAR PRATIROOP 891.468 CHI-CHA NAVEGAOBHANDHACHE MHAJE JESHETH RUDHAY 891.468 KAM-BAH BHAHIKRUTH BHARATATIL VICHARVISHAV 920 PAR-THO Raobahadur Dattatray Balwant Parasnis Charitra V Kary

आपण इतिहास वाचतो कारण इतिहासापासून शिकण्यासारखे बरेच असते. त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते. इतिहासातील चुकांपासून आपल्याला काही शिकवण मिळते. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात माणसाच्या गरजा मुळात कमी होत्या. सोयी कमी होत्या. फक्त माणसाच्या स्वप्ने पाहण्याला जशी मर्यादा नसते तशी त्या काळातही माणसे मोठी स्वप्ने पाहत असत. नुसती पाहत नसत तर ती पूर्ण करण्यासाठी झटत असत. पारसनीस याला अपवाद नव्हते. अगणित वस्तू आणि हजारो कागदपत्रे, जुनी चित्रे, नाणी याचा संग्रह असलेले भारतातील पहिले बहिले ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय. त्यांची अफाट जिद्द, असीम इच्छाशक्ती, आत्मविश्वास याच्या बळावर ते हे पूर्ण करू शकले. शिक्षण अपुरे होते म्हणून ते हातपाय गाळून बसले नाहीत. त्यांची इच्छाशक्ती मजबूत होती. तिला त्यांनी प्रयत्नांची साथ दिली

आपण इतिहास वाचतो कारण इतिहासापासून शिकण्यासारखे बरेच असते. त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते. इतिहासातील चुकांपासून आपल्याला काही शिकवण मिळते. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात माणसाच्या गरजा मुळात कमी होत्या. सोयी कमी होत्या. फक्त माणसाच्या स्वप्ने पाहण्याला जशी मर्यादा नसते तशी त्या काळातही माणसे मोठी स्वप्ने पाहत असत. नुसती पाहत नसत तर ती पूर्ण करण्यासाठी झटत असत. पारसनीस याला अपवाद नव्हते. अगणित वस्तू आणि हजारो कागदपत्रे, जुनी चित्रे, नाणी याचा संग्रह असलेले भारतातील पहिले बहिले ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय. त्यांची अफाट जिद्द, असीम इच्छाशक्ती, आत्मविश्वास याच्या बळावर ते हे पूर्ण करू शकले. शिक्षण अपुरे होते म्हणून ते हातपाय गाळून बसले नाहीत. त्यांची इच्छाशक्ती मजबूत होती. तिला त्यांनी प्रयत्नांची साथ दिली

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.

Powered by Koha