Amazon cover image
Image from Amazon.com

Kovali Unhe

By: Tendulkar,VijayPublication details: Pune Rajhans Prakashan 2018 Edition: 7Description: 262ISBN: 978--81-7434-329-1Subject(s): MarathiDDC classification: M801.9 TEN/Kov Summary: घराबाहेर पडलो, की आपल्या आजूबाजूला अनेक माणसे असतात. अनेक गोष्टी, वास्तू, वस्तू, चित्र, फलक, दुकाने, त्यातील विविध उत्पादने दिसतात. या सर्वांवर आपली नजर जाते. विजय तेंडूलकर हेही अनेक गोष्टी न्याहाळत असत. नंतर ते त्यांनी शब्दांतून कागदावर उतरविले. ते लेख 'कोवळी उन्हें'तून वाचायला मिळतात. फिरताना जे जे काही पाहिले, जे त्यांच्या मनात होते त्यावर त्यांनी यात लिहिले आहे. नेहमीच्या पाहण्यातील गोष्टींवरील हे लेख वेगळे आहे. प्रत्येक लेखास खास तेंडुलकरी टच आहे. आज अनेक वर्षानंतरही त्यात ताजेपणा असल्याने या कोवळी उन्हातून आनंद मिळतो.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Cover image Item type Home library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Books Parvatibai Chowgule College of Arts and Science, Margao
Marathi
M801.9 TEN/Kov (Browse shelf(Opens below)) Available PCC-49250

घराबाहेर पडलो, की आपल्या आजूबाजूला अनेक माणसे असतात. अनेक गोष्टी, वास्तू, वस्तू, चित्र, फलक, दुकाने, त्यातील विविध उत्पादने दिसतात. या सर्वांवर आपली नजर जाते. विजय तेंडूलकर हेही अनेक गोष्टी न्याहाळत असत. नंतर ते त्यांनी शब्दांतून कागदावर उतरविले. ते लेख 'कोवळी उन्हें'तून वाचायला मिळतात. फिरताना जे जे काही पाहिले, जे त्यांच्या मनात होते त्यावर त्यांनी यात लिहिले आहे. नेहमीच्या पाहण्यातील गोष्टींवरील हे लेख वेगळे आहे. प्रत्येक लेखास खास तेंडुलकरी टच आहे. आज अनेक वर्षानंतरही त्यात ताजेपणा असल्याने या कोवळी उन्हातून आनंद मिळतो.

There are no comments on this title.

to post a comment.

Powered by Koha