Local cover image
Local cover image
Amazon cover image
Image from Amazon.com

A-Joon Tendulkar

By: Sane, RekhaPublication details: Pune Rajhans 2015 Edition: 1Description: 292ISBN: 978-81-7434-914-9Subject(s): MarathiDDC classification: M920 SAN/Joo Summary: समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान ‘लेखक’ म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा – संवाद अशा सर्व लिखित व दृक् – श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे ‘तें’ तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Cover image Item type Home library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Books Parvatibai Chowgule College of Arts and Science, Margao
Marathi
M920 SAN/Joo (Browse shelf(Opens below)) Available PCC-49245
Browsing Parvatibai Chowgule College of Arts and Science, Margao shelves, Shelving location: Marathi Close shelf browser (Hides shelf browser)
No cover image available
No cover image available
M920 PAD/Kav Kavitechya Shodhat Robert Frost Jeevan Aani Kavya M 920 PAT/San Sangharsh M920 RAS/Man Manasa Jivhalyachee M920 SAN/Joo A-Joon Tendulkar M 920 SHR/Dil Dilipkumar M920 ULH/Cha Chakravyooh M920 WAD/San Sangatye Aika

समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान ‘लेखक’ म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा – संवाद अशा सर्व लिखित व दृक् – श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे ‘तें’ तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image

Powered by Koha