Amazon cover image
Image from Amazon.com

Nakshatravihar

Publication details: Pune Rajhans Prakashan 2013 Edition: 1Description: 135ISBN: ‎ 978-8174346278Subject(s): MarathiDDC classification: M520 KUL/Nak Summary: कॅमे-याचा शोध लागला. म्हणून चित्रकलेचा आनंद लोपला नाही. गुगल अर्थवरुन गिरी-पर्वत दिसले, म्हणून गिर्यारोहणातला थरार संपला नाही... तसंच अनेक शोधांनी, अद्ययावत साधनांनी, तंत्रज्ञानानं माहितीचा खजिना सापडला. तरी काळोख्या रात्री वेळापत्रकं आणि नकाशे वापरुन आकाशनिरीक्षण करण्याचा आनंदही कमी झालेला नाही. मानवी मनात जिज्ञासा आणि सौंदर्याची आस आहे, तोपर्यंत आकाशनिरीक्षणाची भुरळ कायम राहणार आहे. आकाशनिरीक्षणाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी वाचायला हवं असं.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Cover image Item type Home library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Books Parvatibai Chowgule College of Arts and Science, Margao
Marathi
M520 KUL/Nak (Browse shelf(Opens below)) Available PCC-49232

कॅमे-याचा शोध लागला. म्हणून चित्रकलेचा आनंद लोपला नाही. गुगल अर्थवरुन गिरी-पर्वत दिसले, म्हणून गिर्यारोहणातला थरार संपला नाही... तसंच अनेक शोधांनी, अद्ययावत साधनांनी, तंत्रज्ञानानं माहितीचा खजिना सापडला. तरी काळोख्या रात्री वेळापत्रकं आणि नकाशे वापरुन आकाशनिरीक्षण करण्याचा आनंदही कमी झालेला नाही. मानवी मनात जिज्ञासा आणि सौंदर्याची आस आहे, तोपर्यंत आकाशनिरीक्षणाची भुरळ कायम राहणार आहे. आकाशनिरीक्षणाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी वाचायला हवं असं.

There are no comments on this title.

to post a comment.

Powered by Koha