Amazon cover image
Image from Amazon.com

Arpanpatrikantoon G.A.Darshan

By: Darshan,G. andContributor(s): Vader, VPublication details: Pune Rajhans 2016 Edition: 2Description: 405ISBN: 978-81-7434-891-3Subject(s): MarathiDDC classification: M920 DAR.VAD Summary: जी . ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक ! अवघ्या सत्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार . जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गुढतेचे धुसर वलय बाळगणारे . ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे . ना सभांसमारभात मिरवणारे , ना कुणाला सामोरे जाणारे . कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत :प्रवाहाचा ? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासुष्टीतली पात्रे , परिसर ,कथानक आले तरी कोठून ? जी . एं .च्या वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिकांनी वी. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी . एं . च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथातील पात्रे. या प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक !
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Cover image Item type Home library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Books Parvatibai Chowgule College of Arts and Science, Margao
Marathi
M920 DAR.VAD (Browse shelf(Opens below)) Available PCC-49228

जी . ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक ! अवघ्या सत्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार . जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गुढतेचे धुसर वलय बाळगणारे . ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे . ना सभांसमारभात मिरवणारे , ना कुणाला सामोरे जाणारे . कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत :प्रवाहाचा ? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासुष्टीतली पात्रे , परिसर ,कथानक आले तरी कोठून ? जी . एं .च्या वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिकांनी वी. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी . एं . च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथातील पात्रे. या प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक !

There are no comments on this title.

to post a comment.

Powered by Koha