Mahatma Jyotirao Phule Yanch Smagr Vadmay

By: Bhagat,Acharya SuryakantPublication details: Vardha Milind Prakashan 2020 Edition: 1Description: 754 22cmsSubject(s): Marathi Literature R21-22 NT21-22DDC classification: 920 Summary: महात्मा जोतीराव फुले : आमच्या समाजक्रांतीचे जनक' ह्या चरित्र ग्रंथात धनंजय कीरांनी एक माणुसकीने ओथंबलेला महात्मा सजीव, साकार केला आहे. महात्मा फुले यांच्या जीवनाचे विस्तृत आणि यथातथ्य दर्शन कीरांनी घडविले आहे. अवीट गोडीचा हा ग्रंथ सर्वांगसुंदर नि संग्राह्य आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समाजक्रांतीचे दर्शन घडविणारा हा अमोलिक ग्रंथ अत्यंत वाचनीय, उद्बोधक नि स्फूर्तिदायक आहे. ह्या महापुरुषाचे हे समग्र चरित्र महाराष्ट्रातील विचारवंतांना, समाजसेवकांना नि राष्ट्रीय कार्यकत्यांना मार्गदर्शक ठरेल. धनंजय कीर यांचा जन्म रत्नागिरी येथे २३ एप्रिल १९१३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथील स्कूल ऑफ इंडस्ट्रीमध्ये झाले.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Home library Collection Call number Copy number Status Date due Barcode
Books Books S. Vs Sridora Caculo College of Commerce & Management Studies, khorlim, Mapusa
Marathi - Literature
marathi Literature 920 bha/mah (Browse shelf(Opens below)) 1 Available SVS-18130

महात्मा जोतीराव फुले : आमच्या समाजक्रांतीचे जनक' ह्या चरित्र ग्रंथात धनंजय कीरांनी एक माणुसकीने ओथंबलेला महात्मा सजीव, साकार केला आहे. महात्मा फुले यांच्या जीवनाचे विस्तृत आणि यथातथ्य दर्शन कीरांनी घडविले आहे. अवीट गोडीचा हा ग्रंथ सर्वांगसुंदर नि संग्राह्य आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समाजक्रांतीचे दर्शन घडविणारा हा अमोलिक ग्रंथ अत्यंत वाचनीय, उद्बोधक नि स्फूर्तिदायक आहे. ह्या महापुरुषाचे हे समग्र चरित्र महाराष्ट्रातील विचारवंतांना, समाजसेवकांना नि राष्ट्रीय कार्यकत्यांना मार्गदर्शक ठरेल. धनंजय कीर यांचा जन्म रत्नागिरी येथे २३ एप्रिल १९१३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथील स्कूल ऑफ इंडस्ट्रीमध्ये झाले.

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.

Powered by Koha