Amazon cover image
Image from Amazon.com

Pratipaschanda

By: Koyde,Prakash SuryakanthPublication details: Pune New Era Publishing 2020 Edition: 1Description: 439 22cmsISBN: 978-81-93446-82-9Subject(s): Marathi R21-22 NT21-22DDC classification: 891.46 Summary: ‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Home library Collection Call number Materials specified Copy number Status Date due Barcode
Books Books S. Vs Sridora Caculo College of Commerce & Management Studies, khorlim, Mapusa
HPS-Marathi Nove
Marathi Novel 891.46 koy/pra (Browse shelf(Opens below)) 1 Available SVS-18122
Browsing S. Vs Sridora Caculo College of Commerce & Management Studies, khorlim, Mapusa shelves, Shelving location: HPS-Marathi Nove, Collection: Marathi Novel Close shelf browser (Hides shelf browser)
891.46 koy/pra Pratipaschanda

‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!.

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.

Powered by Koha