Asha Bage Yanchya Nivdak Katha (आशा बगे यांच्या निवडक कथा) (Record no. 1080179)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 03006nam a22001817a 4500
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
ISBN 9789386594204
041 ## - LANGUAGE CODE
Language code of text/sound track or separate title Mar
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number M891.463
Item number GAN/ASH
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name Ganorkar, Prabha
245 ## - TITLE STATEMENT
Title Asha Bage Yanchya Nivdak Katha (आशा बगे यांच्या निवडक कथा)
250 ## - EDITION STATEMENT
Edition statement 1st Edition
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC.
Place of publication Pune
Name of publisher Padmagandha Prakashan
Year of publication 2018
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Number of Pages 256p.
Other physical details Soft/Paper Bound
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc आशा बगे यांच्या कथा रूढ, पारंपरिक पद्धतीच्या कुटुंबकथा नाहीत. त्या मानवी नात्यांच्या कथा आहेत. या कथांमधल्या पात्रांचे इतरांशी निर्माण झालेले नाते शुद्ध मानवी आणि अस्सल आहे. गाढ आणि चटका लावणारे, अनोखे आहे. ह्या नात्यांतून गरज, स्वार्थ, तात्पुरता व्यवहार गळून पडतो आणि वाचकांसाठी उरते ती निखळ मानवी मर्मबंधाची प्रचिती. आशा बगे यांची कथा गंभीर आहे. केवळ रंजन हा तिचा उद्देश नाही. त्यांची दृष्टी जगण्याकडे आणि ते जगणे वाट्याला आलेल्या माणसांकडे ममत्वाने पाहणारी आहे. त्यांची स्निग्ध, सश्रद्ध, मूल्यभान ठेवणारी आणि माणसांमधल्या ओलाव्याकडे घेऊन जाणारी वृत्ती हे ह्या कथांचे मर्म आहे. प्रभा गणोरकर ह्या मराठीतील नामवंत कवयित्री, समीक्षक आहेत. त्यांनी प्रामुख्याने कविता लिहिल्या असल्या तरी गेली कित्येक वर्षे मराठी साहित्याचे मर्मग्राही विश्लेषण करीत आहेत. आशा बगे यांच्या आजवरच्या कथालेखनातून त्यांनी निवडलेल्या काही कथा ह्या संग्रहात संकलित - संपादित केल्या आहेत. ह्या संग्रहाला त्यांची विवेचक प्रस्तावनाही जोडलेली आहे.
546 ## - LANGUAGE NOTE
Language note Marathi
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical Term Marathi, Marathi कथासंग्रह, Marathi Katha
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Koha item type Books
Holdings
Withdrawn status Lost status Damaged status Not for loan Collection code Home library Current library Shelving location Date acquired Source of acquisition Cost, normal purchase price Serial Enumeration / Volume No. Full call number Accession Number Copy number Cost, replacement price Price effective from Koha item type Public note
        HPS-MARATHI HPSMs Ganpat Parsekar College of Education, Harmal HPSMs Ganpat Parsekar College of Education, Harmal HPS-Marathi Stories 21.08.2023 Rajhans prakashan Pvt Ltd Bill No.267 380.00 - M891.463 GAN/ASH HPS-4431 1 380.00 07.11.2023 Books 9 Shelf

Powered by Koha